Saturday, January 30, 2010

आठवणी

जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलंफेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलंमार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसलीएप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलोजुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलोजुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलंऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलंसप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलोऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलोनोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालंएवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलंम्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलंधाडस करुन मी तिला प्रपोज केलंत्यावर ती म्हणते कशी,"बारा महिने एकत्र भिरलोहे काय कमी झालंअरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,नविन वर्ष नाही का आलं?"मन हे नेहमीफुलपाखरासारखं असावंएकिने नाही म्हटलं तर काय झालंलगेच दुसरीवर बसायला हवं!!

No comments:

Post a Comment