प्रेम म्हणजे काय असतं ?………..प्रेम म्हणजे असतोएकच श्वास दोघांसाठी…..
प्रेम म्हणजे असतोएकच विश्वास, कधीही न संपणारा…
प्रेम म्हणजे असतेएकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….
प्रेमात नसावी काहीमिळव्ण्याची भाषा……..
प्रेमात असावी एकच अभिलाषा……न बोललेले शब्द ऎकायची…..
प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवेअसावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….इकडे तिकडे चोहीकडे……..
एकदा तरी प्रेम जरुर करावेपण ते आंधळे नसावे………..
कोणी तरी बोललेच आहे“प्रेम म्हणजे प्रेम असतंतुमचं आमचं same असतं”…………..
Saturday, January 30, 2010
आठवणी
जानेवारीत तिला पाहिलं आणि प्रेम करावसं वाटलंफेब्रुवारीत "ती" दिसल्यावर मित्रांनी तिच्याजवळ लोटलंमार्च मध्ये "ती" माझ्याकडे पाहुन गोड हसलीएप्रिल मध्य म्हटलं पोरगी हसली, म्हणजे फसली ...!मे मध्ये मी तिच्याकडे ओढले गेलोजुनमध्ये फक्त तिच्याच विचारांनी वेढलो गेलोजुलै मध्ये आम्ही पावसांत भिजायच ठरवलंऑगस्ट मध्ये तिला बिनधास्त भिरवलंसप्टेंबर मध्ये मी तिच्या घरी गेलोऑक्टोंबर मध्ये दोघे माथेरानला जाऊन आलोनोव्हेंबरला मला एकदम स्ट्राईक झालंएवढ्या ह्या प्रवासात तिला विचारायचच राहुन गेलंम्हणुन ३१ डिसेंबरला तिला पार्टीला नेलंधाडस करुन मी तिला प्रपोज केलंत्यावर ती म्हणते कशी,"बारा महिने एकत्र भिरलोहे काय कमी झालंअरे वेड्या, आता नविन ब्वायफ्रेंड,नविन वर्ष नाही का आलं?"मन हे नेहमीफुलपाखरासारखं असावंएकिने नाही म्हटलं तर काय झालंलगेच दुसरीवर बसायला हवं!!
क्षणात संपलं
क्षणात संपलं(जेंव्हा)जीवात अडकलेलं स्वप्न
जीव निघून गेलाहृदयात स्वप्नाचा स्पर्शअडखळून पडला
श्वासाच्या सत्याबरोबरते स्वप्न आणि हृदयजळू लागलं
खाऊन टाकणारी शांततानको ...
जीव निघून गेलाहृदयात स्वप्नाचा स्पर्शअडखळून पडला
श्वासाच्या सत्याबरोबरते स्वप्न आणि हृदयजळू लागलं
खाऊन टाकणारी शांततानको ...
पाऊस हा मला आठवतो..
पाऊस हा मला आठवतो..भिजता भिजता तुझी आठवण सतावतो…ती आठवण…पाहिले तुला भिजताना..आज भिजताना का हा पाऊस मला सतावतो…असाच एक पाऊस आठवतो….भिजवले होतेस मला तू तुझ्यासाठीच…वाट पाहीली होती तुझी पावसात….भिजलो होतो शेवटचा फक्त तुझ्यासाठीच…का भिजल्या त्या आठवणी पावसात..अन त्या त्या पावसातच वाहून गेल्याशिल्लक राहीली ती भिजलेली आठवण..जणू माझे अश्रूच त्या पावसात आटून गेलेझाल्या होत्या आपल्या वाटा अलगअशाच पावसात तू मला एकटी सोडून गेलीसआठवते मला तू या पावसात भिजताना…का त्या आठवणींत पुन्हा तिथेच मला सोडून गेलीस …..@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Subscribe to:
Comments (Atom)
